गणेशोत्सवासाठी अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी आवराआवर सुरू केली आहे. अशात सार्वजनिक गणपती मंडपात आणण्यासाठी शेवटचा रविवार मिळत असल्याने २५ रोजी मुंबईतील रस्ते बाप्पाच्या आगमन मिरवणुकांनी दुमदुमून गेले होते. खेतवाडी २ ऱ्या क्रॉस लेनमधील हा गणपतीचा आगमन सोहळा सपन झाला

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19